www.Bagal.Org

Marathi Jokes Blog 

 

This website contains lot of jokes collected from floating emails, forums  social networking sites etc.   The sole purpose of copying these jokes is to make them available for netizens at one place.   Enjoy reading & have fun time...

We publish these jokes periodically.  Subscribe to these jokes to get delivered in your favorite xml feed reader / email inbox  http://feeds.feedburner.com/MarathiPJ

 

पवित्र
मुलांचे हृदय मंदिरासारखे पवित्र असते .....
म्हणूनच मुलाने I love u म्हटल्यावर मुली लगेच चप्पल काढतात

 

हैदराबाद
हॉस्पिटल में एक बच्चा पैदा होते ही नर्स से बोला:
"भूक लगरी, खाने में क्या है??""
नर्स: "रात की बिर्यानी है, गरम करके लाऊ क्या??"
बच्चा चिल्लाया ""माँ की किरकिरी, फिरसे हैदराबाद मेच पैदा हुआ रे मै""" ...
अंदाज
दोन आळशी विद्यार्थी परीक्षेनंतर:
पहिला : अरे यार ! आज कोणता पेपर होता ?...
दुसरा : गणिताचा..
पहिला : म्हणजे तू पेपर लिहिलास ?....
दुसरा : नाही रे ! बाजूच्या मुलीकडे calculator पहिला आणि त्यावरून अंदाज बांधला ....
हार्ट अट्याक
दोन झुरूळ I C U मध्ये ...
पहिला- काय मग बेगॉन कि प्यारागॉन..
दुसरा- अरे नाय रे, मला पाहून
त्या घरातली पोरगी इतक्या जोरात
किंचाळली कि मला हार्ट अट्याक आला .... :p
लिमिटेशन
टेक्नोलॉजी च्या पण आपल्या काही लिमिटेशन असतात...

" गुगल " हे सर्वात शक्तिशाली " सर्च इंजिन " जरी असले ....
तरी
.
... ... ... .
.
.
.
.
.
.
" मंदिरातून चोरी गेलेली चप्पल " गुगल " चा बाप पण शोधून काढू शकत नाही ...
2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36> >>|
Rss